About

            कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना जूलै १९८६ या वर्षी झाली नाशिक जिल्ह्यातील आदिवासी दुर्गम क्षेत्रात पेठ येथे हे महाविद्यालय स्थापन झालेले आहे. आदिवासी परिसरातील आदिवासी मुले-मुली उच्च शिक्षणापासून वंचित होती म्हणून ही शैक्षणिक गरज ओळखून संस्थेने इ. ५ वी ते १० वी १९५८ पासून व इ. ११ वी / १२ वी कला, वाणिज्य, विज्ञान व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम सन १९५८ विद्यालयास विद्यालयास जोडून सुरू केले आहे. तसेच इंग्लीश मिडीयमही सुरू केले आहे.

या उच्चमाध्यमिक विद्यालयाने केवळ संख्यात्मकच नव्हे तर गुणात्मक प्रगती केली आहे. शैक्षणिक व सांस्कृतिक तालुका तसेच जिल्हा स्तरावरील विविध उपक्रमात सहभागी राहून यात उत्तम प्रगतीची वाटचाल केली आहे.