News and Updates

संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी.

पेठ-दिनांक २०/१२/२०२३ वार बुधवार रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे संत गाडगे महाराज पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी उपप्राचार्या श्रीमती जे.पी.पवार,श्री के.के.देशमुख,श्री पी.आर.वेढणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी श…

अल्पसख्यांक हक्क दिवस साजरा.

पेठ-दिनांक १८/१२/२०२३ रोजी डांग सेवा मंडळ नाशिक,संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला.यावेळी उपप्राचार्या श्रीमती.जे.पी.पवार,श्री.एच.एन.चौधरी,श्री.के.के.देशमुख,श्री के.वाय.शार्दुल हे प्रमुख उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना अल्पसंख्यांक हक्क दि…

बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा

पेठ -दिनांक १५/१२/२०२३ रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे बेटी बचाव बेटी पढाव अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा,निबंध स्पर्धा,व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री आर.एम.पाटील,उपमुख्याध्यापक श्री.ए.एम.सागर,उपप्राचार्या श्रीमती.जे.पी.पवार,श…

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

 विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा 
     
पेठ - आज दिनांक 06/12/2023 वार बुधवार रोजी डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे महामानव,बोधिसत्व, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महारीनिर्वाण दिवस साजर…

परीक्षा पे चर्चा'‌ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन

परीक्षा पे चर्चा'‌ अंतर्गत चित्रकला स्पर्धेचे आयोजन
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित, डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे दि.२०जाने. २०२३ रोजी ठिक १०.३०वाजता परीक्षा पे चर्चा अंतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकुण ५९६ विद्यार्थी …

जागतिक दिव्यांग दिन साजरा

जागतिक दिव्यांग दिन साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय .पेठ येथे आज दि.03/12/2022 - शनिवार रोजी - कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला . आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांना जागतिक दिव्यांग दिना निमित्त माहिती देण्यात आली . या कार्यक्र…

जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट

जिल्हा स्तरीय खो-खो स्पर्धेत डाॅ. विजय बिडकर विद्यालयाचे खो-खो संघास दुहेरी मुकूट
               डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डाॅ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ येथील  मुलं व मुली दोघही संघ नाशिक येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो- खो स्पर्धेत तृतीय क्र…

मतदार साक्षरता क्लब ची स्थापना

डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे मतदार साक्षरता क्लब ची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री पाटील आर एम सर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पेठ तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा.श्री प्रशांत जाधव साहेब होते. यावेळी नव मतदार विद्यार्थ्यांन…

राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याने हार्दिक अभिनंदन

शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री.कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांचे वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले  डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील क्रीडा शिक्षक  श्री.पठाडे सर यांचे अभिनंदन करतांना महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती.पवार madam, शिक्षक व विद्यार्थी.

५ सप्टेंबर २०२२ शिक्षक दिन

        भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. आजच्या दिवशी विद्यार्थांनी शिक्षक, प्राचार्य, उपप्राचार्य, क्रीडा शिक्षक, शिपाई म्हणून भूमिका पार पाडली.

      &nb…

Page 1 of 2 Next »