Admission

शैक्षणिक वर्ष २०२४ -२०२५ साठी  प्रवेश सुरु
          डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ ता. पेठ जि. नाशिक येथे इयत्ता 11 वी कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेसाठीची प्रवेश प्रक्रिया निकाल लागल्या नंतर सुरु होईल. पात्र विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह महाविद्यालयात उपस्थित राहून आपला प्रवेश निश्चित  करावा. प्रवेशसंख्या मर्यादित असल्याने उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे
1) प्रवेश अर्ज (कनिष्ठ महाविद्यालयात मिळेल)
2) इयत्ता 10 वी चा शाळा सोडल्याचा दाखला-मुळ प्रत व 2 झेरॉक्स
3) 10 वी चे गुणपत्रक-2 झेरॉक्स
4) आधार कार्ड(अपडेट असलेले)-2 झेरॉक्स
5) बँक पासबुक-2 झेरॉक्स
6) उत्पन्नाचा दाखला
7) पासपोर्ट साईझ फोटो-2

८) जातीच्या दाखल्याची झेरॉक्स - २ 

     प्राचार्य

डॉ. विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेठ