News Cover Image

डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा.

डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
पेठ, ता. २१- डांग सेवा मंडळ नाशिक, संचलित डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती रेखा पठाडे यांनी वेगवेगळे आसने, प्राणायाम व ध्यानधारणा करून घेतली. या कार्यक्रमासाठी  पंचायत समिती पेठ येथील शिक्षणविस्तार अधिकारी श्री. प्रशांत जाधव साहेब, श्री सहारे साहेब, श्रीमती चव्हाण मॅडम, श्री निकम भाऊसाहेब, मुख्याध्यापक श्री नंदन ए. एल., उपमुख्याध्यापक श्री केला डी. जी. पर्यवेक्षक श्रीमती आचार्य व्ही सी, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.