शिक्षक दिनाचे औचित्य साधून श्री.कालिका देवी मंदिर संस्थान नाशिक यांचे वतीने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेले डॉ.विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील क्रीडा शिक्षक श्री.पठाडे सर यांचे अभिनंदन करतांना महाविद्यालयाच्या उपप्राचार्या श्रीमती.पवार madam, शिक्षक व विद्यार्थी.