९ ऑगस्ट- क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा.
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित,
डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय व व्यवसाय अभ्यासक्रम विभाग पेठ येथे
🌹 क्रांतीदिन व जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा 🌹
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 पेठ - दिनांक 09/08/2024 वार शुक्रवार रोजी डॉ विजय बिडकर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय …
