झेंडावंदन विद्यार्थी सूचना

डॉ. विजय बिडकर कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनासाठी आपल्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शालेय गणवेशात सकाळी ठीक ७ वाजून १५ मिनिटांनी ध्वजारोहणासाठी  उपस्थित रहावे.