जागतिक दिव्यांग दिन साजरा
जागतिक दिव्यांग दिन साजरा
डांग सेवा मंडळ नाशिक संचलित डॉ. विजय बिडकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय .पेठ येथे आज दि.03/12/2022 - शनिवार रोजी - कनिष्ठ महाविद्यालय पेठ येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला . आयोजित कार्यक्रमात विद्यार्थांना जागतिक दिव्यांग दिना निमित्त माहिती देण्यात आली . या कार्यक्र…
